चेहऱ्यावर तूप लावताय? थांबा, आधी हे तोटे एकदा वाचाच

साक्षी राऊत

तुपाचे तोटे

चेहऱ्यावर तूप लावणे बऱ्याच लोकांना योग्य वाटते. मात्र त्वचेसाठी ते योग्य नाही. तूपाचे कण फार मोठे असतात जे तुमच्या त्वचेच्या छिद्रांना ब्लॉक करू शकतात. पोर्स ब्लॉक होणे त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते.

Ghee disadvantages

पिंपल्स

तूप त्वेचेचे पोर्स ब्लॉक करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला पिंपल्सची समस्या होऊ शकते.

Ghee disadvantages

जळजळ आणि खाज

तुमची स्किन सेंसिटिव्ह असेल तर त्वचेवर तूप लावल्याने खाज येऊ शकते.

Ghee disadvantages

त्वचेचा रंग बदलतो

जर तुमची त्वचा ऑयली असेल तर तूप लावल्याने तुमच्या त्वचेचा रंग बदलतो.

Ghee disadvantages

कोलेजनची कमतरता

तूपाच्या वापराने त्वचेवरील कोलेजनचे प्रमाण कमी होते. ज्यामुळे त्वचेशी संबंधित आजार उद्भवू शकतात.

Ghee disadvantages

पोअर्स ब्लॉक होणे

त्वचेवर तूप लावल्याने त्वचेला इजा होऊ शकते. पोर्स ब्लॉक झाल्यास वाढत्या वयाची लक्षणे चेहऱ्यावर दिसू लागतात.

Ghee disadvantages

त्यामुळे तुम्ही त्वचेसंबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर डॉक्टरांशी संपर्क साधा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghee disadvantages