Ginger Storage : आल्याची साठवणूक कशी कराल ?

नमिता धुरी

हिवाळ्यात आले स्वस्त होते. त्यामुळे आपण ते मोठ्या प्रमाणावर खरेदी करतो. अशा वेळी त्याची साठवणूक कशी कराल जेणेकरून ते खराब होणार नाही.

Ginger Storage

कोरडे आले खरेदी करा.

Ginger Storage

झिप लॉर बॅगमधील हवा काढून टाकून त्यात आले ठेवा.

Ginger Storage

पेपर बॅग किंवा पेपर टॉवेलमध्ये बांधून ठेवा.

Ginger Storage

आल्याचे छोटे तुकडे कापून ठेवा.

Ginger Storage

आले धुऊन नीट सुकवून घ्या. ते एका काचेच्या बरणीत ठेवा आणि त्यात लिंबाचा रस ओता.

Ginger Storage

फ्रीजमध्ये ठेवा.

refrigerater

एका लाकडाच्या बास्केटमध्ये साठवून ठेवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

refrigerater