Giorgia Andriani Look: ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये अशी दिसत होती जॉर्जिया

सकाळ डिजिटल टीम

जॉर्जिया अँड्रियानी हिने या ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये फोटोशून केलंय

जॉर्जिया ही अरबाज खानची विदेशी गर्लफ्रेंड आहे

सोशल मीडियामध्ये अपुऱ्या कपड्यांतील फोटो ती नेहमी टाकते

बोल्डनेस आणि हॉटनेसमध्ये जॉर्जिया बॉलिवूडच्या पुढे आहे

आता तीने ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये जमिनीवर बसून फोटो काढलेत

तिचे फोटो बघून फॉलोअर्स घायाळ झालेत

तिच्या सगळ्याच फोटोंना भरभरून दाद मिळत असते

काही पोजमध्ये तर तिच्या अदा बेचैन करणाऱ्या आहेत

किलर पोजमध्ये तिला पाहाणं म्हणजे मौज असते

तिचे फॉलोअर्स या फोटोंना भरभरून दाद देत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Giorgia Andriani