जॉर्जिया मेलोनी 'मॅन ऑफ द इयर'

युगंधर ताजणे

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना इटलीच्या Libero Quotidiano वृत्तपत्राने मॅन ऑफ द इयर घोषित करण्यात आले आहे. मात्र यामुळे नवा वाद सुरु झाला आहे.

Giorgia Meloni 'man of the year' women rights

महिलांच्या अधिकारांसाठी लढणारे कार्यकर्ते आणि अनेक महिला राजकीय नेत्यांनी हा पुरस्कार लिंगभेद करणारा आणि पुरुषसत्ताक मानसिकता दाखवणारा असल्याचं म्हटलंय.

Giorgia Meloni 'man of the year' women rights

महिला खासदार अलेन्झा वर्दी ई सिनिस्ट्रा यांनी याबाबत फेसबुकवर पोस्ट केली असून ती चर्चेत आली आहे.

Giorgia Meloni 'man of the year' women rights

सिनिस्ट्रा यांनी म्हटलं आहे की, मेलोनी यांनी ही पदवी नाकारायला हवी. मेलोनी यांना दिलेला पुरस्कार हा पुरुष श्रेष्ठत्व दाखवणारा आहे.

Giorgia Meloni 'man of the year' women rights

एवढेच नाही तर पंतप्रधान मेलोनी यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यायला हवं. तुम्ही महिला आहात, पुरुष आहात की इतर गटातील आहात.असे त्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Giorgia Meloni 'man of the year' women rights

पत्रकार मारिओ सेची यांनी वृत्तपत्रात लिहिलंय की, जगभरातील युद्धामध्ये मेलोनी यांनी लिंग भेदाची लढाई जिंकली आहे.

Giorgia Meloni 'man of the year' women rights

मेलोनी या इटलीच्या पंतप्रधान झाल्या आहेत. त्या दोन्ही युद्धांना सामोऱ्या गेल्या आहेत. तसेच यूरोप आणि जगाच्या दृष्टीकोनात त्यांनी बदल घडवला आहे. असे सेचीनं म्हटलं आहे.

Giorgia Meloni 'man of the year' women rights

मारिओ सेची हे Libero Quotidiano वृत्तपत्रामध्ये रुजु होण्याआधी मेलोनी यांच्या पब्लिक रिलेशन टीममध्ये काम करत होते.

Giorgia Meloni 'man of the year' women rights

सेची पुढे म्हणाले की, मलोनी यांनी निवडणूक जिंकून पुरुषांच्या मक्तेदारीला मोडीत काढलं आहे. महिलांना नवा आशावाद दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Giorgia Meloni 'man of the year' women rights