गिरीजा ओकच्या कुटुंबाबद्दल 'हे' माहितीए का?

सकाळ डिजिटल टीम

गिरीजा ओक

मराठी, हिंदी अभिनेत्री आणि जाहिरात फेम नायिका गिरीजा ओकबद्दल जाणून घेऊया

Girija Oak

नायिका

गिरीजा ओक ही एक आघाडीची नायिका आहे. नुकताच तिचा शाहरुख खानसोबतचा चित्रपट आला होता

Girija Oak

गोडबोले

एका मुलाखतीमध्ये गिरीजाने सांगितलं, आमचं गोडबोले कुटुंब खूप मोठं आणि बॉण्डही घट्ट आहे

Girija Oak

गिरीजाच्या कुटुंबामध्ये पती, सासू-सासरे, मुलगा हे सदस्य आहेत

गिरीजाच्या मुलाचं नाव कबीर असून नवरा सुहृद गोडबोले आहे

Girija Oak

घरामध्ये कुठलंही सेलिब्रेशन असेल तर तिचं संपूर्ण कुटुंब एकत्र असतं

गिरीजाने शाहरुखच्या जवान चित्रपटामध्ये भूमिका निभावली आहे

गिरीजाने इश्करा नावाचं पात्र साकारलं. तिच्या अभिनयाचं खुपच कौतुक झालं

गिरीजाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Girija Oak