'ऑनलाईन गेम'च्या जाहिरातीबद्दल गिरीजा म्हणते...

सकाळ डिजिटल टीम

मराठी अभिनेते जेव्हा ऑनलाईन गेमच्या जाहिराती करतात तेव्हा त्यांना ट्रोल केलं जातं

girija oak

मराठी, हिंदी अभिनेत्री गिरीजा ओकदेखील नेहमी ट्रोल होते. तिनेही ऑनलाईन गेमची जाहिरात केलेली होती

girija oak

एका मुलाखतीत ती म्हणाली की, मी याकडे केवळ एक प्रोजेक्ट म्हणून बघितलं

तरीही मला लोक त्यावरुन कायम ट्रोल करतात, तो केवळ एक प्रोजेक्ट होता

girija oak

मी जाहिरात केली नाही तर लोक खेळणं बंद करणार आहेत का? असा प्रश्न तीने उपस्थित केला

आपण फेअरनेस क्रीम्सच्या जाहिराती करत नसल्याचंही तीने स्पष्ट केलं

आपल्याला काय करायचं आहे ते स्वतःवर अवलंबून असतं. जाहिरातीमुळे लोक चुकीच्या गोष्टी करतात का?

गिरीजाने नेहमीच्या ट्रोलिंगला अशा प्रकारे उत्तर दिलेलं आहे. तिच्या कुठल्याही पोस्टवर ट्रोलर्स याबद्दल विचारत असतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.