गिरीजाने सांगितले, 'जवान'च्या सेटवरचे किस्से

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री गिरीजा ओक शाहरुख खानच्या जवान चित्रपटामध्ये झळकली आहे

Girija oak

गिरीजाने 'सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत अनेक किस्से शेअर केले

Girija oak

गिरीजाने चित्रपटामध्ये इश्करा हे पात्र साकारलं आहे

गिरीजा म्हणते, ‘जवान’ची शूटिंग रात्रीच्या वेळी सुरु होती. शुटिंगमधल्या फावल्या वेळेत मी आणि प्रियामणी बोलत होतो

Girija oak

''यावेळी आमच्या दोघींचंही आपआपल्या मुलांबद्दल बोलणं सुरु होतं. आम्ही बोलत असताना, बाजुलाच शाहरुख बसलेला होता-''

''तेवढ्यात तो मला सेम टू सेम असं बोलला. त्यावेळी त्याच्यातलं आणि माझ्यातलं बाँडिंग दिसून आलं''

Girija oak

गिरीजा पुढे सांगते, “मी, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, लहर खान, संजीता भट्टाचार्य आणि आलिया कुरेशी आमची चांगली मैत्री झाली

''आम्ही २ वर्ष आम्ही एकत्र शूटिंग केली आहे, त्यामुळे आमची नेहमीच भेट व्हायची''

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.