Girija Prabhu : आपल्या लाडक्या गौरीला प्रकट दिनाच्या शुभेच्छा बरं का

सकाळ डिजिटल टीम

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच गिरीजा प्रभू

Girija Prabhu

आज गिरीजाचा २२ वा वाढदिवस आहे

Girija Prabhu

गिरीजा तिचे सुंदर आणि ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसते

Girija Prabhu

सध्या सोशल मीडियावर गिरीजा बरीच सक्रिय असते

Girija Prabhu

गिरिजाने विठु माऊली, अंजली, जय मल्हार, लक्ष्य अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Girija Prabhu