Attractive Boys: मुलांच्या या पाच गोष्टी करतात मुलींना आकर्षित

सकाळ ऑनलाईन टीम

मुलांच्या काही गोष्टींना मुलींना फार आकर्षित करतात.

जाणून घेऊया या पाच गोष्टी कोणत्या ते.

ट्रिम्ड बीयर्ड मुले - ट्रिम्ड बीयर्ड मुलांचा मुलींना जास्त आकर्षण असतं.

जास्त वयाचे पुरुष - मुलींना त्यांच्या पेक्षा मोठे म्हणजेच म्यॅच्युअर्ड पुरुष आवडतात.

फिजीकली फिट मुले - ज्यांची छाती चौडी असते किंवा जे धडधाकट दिसतात असे पुरुष महिलांना आकर्षित करतात.

परफ्यून लावणारी मुले - परफ्यूनच्या सुगंधानेही बऱ्या मुली आकर्षित होतात.

हायजीन पाळणारे पुरुष - मुलींना लुक्ससह चांगली हायजिन पाळणारी मुले आवडतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.