नियाचा 'बोल्ड' अवतार पाहून चाहत्यांना फुटला घाम Nia Sharma

Aishwarya Musale

निया शर्मा आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव बनले आहे.

nia sharma | Sakal-

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

nia sharma | Sakal

निया ब्लॅक जाळीदार टॉप मध्ये खूपच बोल्ड अँड हॉट दिसत आहे.

nia sharma | Sakal

नियाने मॅचींग पॅन्ट आणि स्टायलिश बॅगसोबत जबरदस्त पोज दिल्या आहेत.

nia sharma | Sakal

या फोटोंमध्ये निया खूपच सुंदर दिसत आहे.

nia sharma | Sakal

तिचे हे लेटेस्ट फोटोही चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

nia sharma | Sakal

अभिनेत्री तिच्या लूकमुळे काही काळापासून चर्चेत आहे.

nia sharma | Sakal

अनेकदा तिचे नवे लूक कॅमेऱ्यात कैद होत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

nia sharma | Sakal