RCBला धक्का! स्टार खेळाडूने अचानक घेतला IPL मधून ब्रेक

Kiran Mahanavar

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने आयपीएलमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Glenn Maxwell

मॅक्सवेलसाठी आयपीएल 2024 हा हंगामा काही खास नव्हता.

Glenn Maxwell

आयपीएल 2024 मध्ये त्याने 6 सामने खेळले, ज्यामध्ये त्याला 28 च्या सर्वोच्च स्कोअरसह केवळ 32 धावा करता आल्या.

Glenn Maxwell

या काळात तो खाते न उघडता तीन वेळा पॅव्हेलियनमध्ये परतला.

Glenn Maxwell

आयपीएल 2024 मध्ये 6 डावात त्याचा स्कोअर 0, 3, 28, 0, 1, 0 होता.

Glenn Maxwell

मॅक्सवेलने मानसिक आणि शारीरिक थकव्यामुळे इंडियन प्रीमियर लीगमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आहे.

Glenn Maxwell

हैदराबादविरुद्ध आरसीबीच्या सामन्यात मॅक्सवेल प्लेइंग-11 चा भाग नव्हता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Glenn Maxwell