सुरक्षित देशांमध्ये भारताचा कितवा क्रमांक?

कार्तिक पुजारी

इंडेक्स

ग्लोबल पीस इंडेक्सनुसार, दरवर्षी सुरक्षित देशांची यादी जाहीर करण्यात येते.

आईसलँड

२०२३ च्या यादीनुसार, देशांमध्ये पहिला क्रमांक आईसलँडचा लागतो. आईसलँड हा गेल्या काही वर्षांपासून टॉपवर आहे.

डेन्मार्क

डेन्मार्क दुसरा सुरक्षित देश आहे.

आयर्लंड

इंग्लडच्या जवळ असणारा आयर्लंड देखील सुरक्षित देश आहे

कॅनडा

कॅनडामध्ये यूरोपीय भाषिक लोक मोठ्या प्रमाणात राहतात. अमेरिकाचा हा शेजारी देश आहे.

ऑस्ट्रेलिया

देशाच्या भौगोलिक स्थानामुळे हा देश सुरक्षित देशांमध्ये मोडतो

भारत

ग्लोबल पीस इंडेक्स २०२३ नुसार, भारताचा या यादीमध्ये १२६ वा क्रमांक आहे.

पीस इंडेक्स

ग्लोबल पीस इंडेक्स देशांची रँकिंग ठरवत असताना विविध गोष्टी विचारात घेत असतो.

फॅक्टर

देशाची लोकसंख्या, राजकीय स्थिरता, गुन्हेगारीचे प्रमाण, शिक्षण, भौगोलिक स्थान अशा अनेक गोष्टी विचारात घेतल्या जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

global peace index 2023 safest countries in world india position know fact