सायकलिंग करा आणि राहा एकदम फिट

Anuradha Vipat

सहनशक्ती

सायकल चालवल्याने सहनशक्ती, ताकद आणि एरोबिक फिटनेस वाढते .

cycling for health

स्नायू मजबूत होतात

सायकल चालवल्याने स्नायू मजबूत होतात

cycling for health

शरीराचा खालचा भाग

सायकल चालवल्याने शरीराचा खालचा भाग मजबूत होतो

cycling for health

मानसिक आरोग्य

सायकल चालवल्याने मानसिक आरोग्य सुधारते

cycling for health

वजन कमी करण्यात उपयुक्त

 सायकल चालवणे वजन कमी करण्यात उपयुक्त आहे

cycling for health

पोटाची चरबी

सायकलिंगमुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते

cycling for health

तणाव

सायकल चालवल्याने तणाव आणि कोर्टिसोलचे उत्पादन कमी होते, ज्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ आणि निरोगी दिसते .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

cycling for health