शेळीपालन व्यवसाय सुरू करताय? या गोष्टी ठेवा लक्षात

दत्ता लवांडे

व्यवसाय तोट्यात

अनेक शेळीपालन व्यवसाय तोट्यात गेले आहेत.

Goat farming

या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत

त्यामुळे नव्याने शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्याने या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत

Goat farming

शेळीपालन

आपण ज्या भागात शेळीपालन करणार आहात त्या भागाचा नीट अभ्यास करणे

Goat farming

कोरडे आणि मोकळे हवामान

शेळ्यांना कोरडे आणि मोकळे हवामान पोषक ठरते. त्यामुळे त्या हवामानात शेळीपालन करावे

Goat farming

साथींच्या रोगांची लागण

पावसाळ्यामध्ये जास्ती जास्त साथींच्या रोगांची लागण शेळ्यांना होते. त्यामुळे काळजी घेतली पाहिजे.

Goat farming

शेळीपालनाला सुरूवात

सुरूवातील शेळ्यांच्या स्थानिक जातींपासून शेळीपालनाला सुरूवात केली पाहिजे.

Goat farming

शेळीला रोग

एका शेळीला रोग झाला तर तिला कळपातून बाजूला काढून तिच्यावर योग्य उपचार केले पाहिजेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goat farming