Good Friday 2023 : शत्रूवरही प्रेम करायला शिकवणारा दिवस

धनश्री भावसार-बगाडे

शुभ शुक्रवार का म्हणतात?

आज खरं तर प्रभू येशू ख्रिस्ताला रोमन शिपायांनी क्रुसावर चढवलं होतं. तरीही याला ख्रिस्ती लोक शुभ शुक्रवार का म्हणतात?

Good Friday 2023 | esakal

भविष्यवाणी

कारण यादिवशी अनेक भविष्यवेत्यांनी प्रभू येशूच्या बाबत केलेली भविष्यवाणी सत्य ठरली.

Good Friday 2023 | esakal

चरित्र लिहून ठेवले

येशूंच 12 शिष्यांपैकी फक्त, मार्क, लुक आणि योहान यांनी प्रभू येशूंच्या मृत्यूनंतर व पुनरुत्थानानंतर अनेक वर्षानी त्याचे चरित्र लिहून ठेवले आहे.

Good Friday 2023 | esakal

त्यागाची वस्त्रे

मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी शिष्य सुगंधी मसाले लावायला गबरीजवळ गेले तर तिथे त्यांना त्यागाची वस्त्र आढळली.

Good Friday 2023 | esakal

पुनरुत्थान

प्रभू येशूने शांतपणे मृत्यूचा स्वीकार करून त्यावर विजय मिळवत पुनरुत्थान/पुनर्जीवित झाला. म्हणून हा शुक्रवार शुभ मानला जातो.

Good Friday 2023 | esakal

अनेकांना येशूचे दर्शन

बऱ्याच लोकांना हे पुनरुत्थान खरे वाटत नव्हते. पण त्यावेळी प्रभू येशूने १२ शिष्य आणि सुमारे ५०० इतर लोकांना दर्शन दिले.

Good Friday 2023 | esakal

माणसाची संशयीवृत्ती

माणसांची संशयीवृत्ती लक्षात घेऊन प्रभू येशू म्हणाले तुम्ही बघितले म्हणून विश्वास ठेवतात. पण जे न बघता विश्वास ठेवतात ते धन्य आहेत.

Good Friday 2023 | esakal

देवत्व आणि अमरत्व

प्रभू येशूचे मृतामधून उठणं आणि लोकांना दर्शन देणे हे देवत्व, अमरत्व सिद्ध करतं.

Good Friday 2023 | esakal

प्रेमाचा द्वेषावरील विजय

मृत्यू पलिकडचे सत्य हा दिवस सांगतो. सत्याचा असत्यावर विजय, प्रेमाचा द्वेषावरचा विजय.

Good Friday 2023 | esakal

शत्रूवरही प्रेम

क्रुसखांबावर आपल्या अंतिम घटिका मोजत असताना या दिव्य  महात्म्याने  ‘हे देवा, यांना क्षमा कर कारण ते काय करतात त्यांना कळत नाही’ असे म्हटले होते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Good Friday 2023 | esakal