गृहीणींसाठी आनंदाची बातमी! सिलेंडर झाला इतक्या रुपायांनी स्वस्त

Anuradha Vipat

नवीन दर

आज एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जारी करण्यात आले आहेत

gas cylinder

जून महिन्यात किंमत

जून महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत ८३ रुपयांनी कमी झाली होती

gas cylinder

वर्षभरात चढउतार

सिलिंडरच्या किमतीत गेल्या वर्षभरात चढउतार पाहायला मिळाले आहेत.

gas cylinder

अधिकृत वेबसाइट

तुम्हाला एलपीजी सिलेंडरची किंमत तपासायची असेल, तर तुम्ही इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइट https://iocl.com/prices-of-petroleum-products वर जाऊन तपासू शकता.

gas cylinder

अपडेट्स

येथे तुम्हाला LPG व्यतिरिक्त इतर गोष्टींचे अपडेट्स देखील मिळतील

gas cylinder

राजधानी मुंबई

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एका एलपीजी सिलिंडरची किंमत ११०२ रुपये आहे.

gas cylinder

व्यावसायिक सिलिंडरची किंमत

व्यावसायिक वापराच्या सिलिंडरची किंमत १७७३ रुपये आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

gas cylinder