यावर्षी गुगलवर सर्वाधिक सर्च झाले 'हे' सेलिब्रिटी; पाहा यादी

Sudesh

10. ट्रेव्हिस हेड

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ट्रेव्हिस हेड यावर्षी सर्वाधिक गुगल सर्च केलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत दहाव्या क्रमांकावर राहिला.

Google Most Searched Celebrities | eSakal

9. सूर्यकुमार यादव

भारताचा स्टार क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव या यादीत आठव्या क्रमांकावर राहिला. गुगल इंडियाने ही यादी प्रसिद्ध केली आहे.

Google Most Searched Celebrities | eSakal

8. डेव्हिड बेकहम

प्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बेकहम यावर्षीच्या क्रिकेट वर्ल्डकपचा सामना पहायला आला होता. या यादीमध्ये तो 8व्या क्रमांकावर राहिला.

Google Most Searched Celebrities | eSakal

7. ग्लेन मॅक्सवेल

ऑस्ट्रेलियाच्या या तडाखेबाज खेळाडूचे भारतातही कोट्यवधी चाहते आहेत. या यादीमध्ये तो सातव्या क्रमांकावर राहिला.

Google Most Searched Celebrities | eSakal

6. सिद्धार्थ मल्होत्रा

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा गुगलवर सर्च केलेल्या टॉप-10 सेलिब्रिटींमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.

Google Most Searched Celebrities | eSakal

5. एल्विश यादव

यूट्यूब स्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर एल्विश यादव या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर राहिला.

Google Most Searched Celebrities | eSakal

4. मोहम्मद शामी

क्रिकेट वर्ल्डकपमध्ये चमकदार कामगिरी करणारा भारताचा गोलंदाज मोहम्मद शामी या यादीत चौथ्या क्रमांकावर होता.

Google Most Searched Celebrities | eSakal

3. राचिन रविंद्र

आपलं अनोखं नाव आणि तडाखेबाज फलंदाजी यामुळे प्रसिद्ध झालेला न्यूझीलंडचा क्रिकेटपटू राचिन या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

Google Most Searched Celebrities | eSakal

2. शुभमन गिल

भारताचा स्टार खेळाडू शुभमन गिल यावर्षी गुगलवर सर्च केला गेलेला क्रिकेटर ठरला. या यादीमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Google Most Searched Celebrities | eSakal

1. कियारा अडवाणी

या यादीमधील एकमेव महिला असणारी अभिनेत्री कियारा ही यावर्षी सर्वाधिक सर्च केली गेलेली सेलिब्रिटी ठरली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Most Searched Celebrities | eSakal