पदमुक्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचे अभिनेत्रींसोबतचे व्हायरल फोटो...

Vaishali Patil

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्विकारला आहे

Governor Bhagatsingh Koshyari

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे बरेच चर्चेत होते. कंगणा रणौत हिनेही त्यांची भेट घेतली होती.

Governor Bhagatsingh Koshyari with bollywood actress

पायल घोष हिने देखील माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती.

Governor Bhagatsingh Koshyari with bollywood actress

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मायरा मिश्रा हिचे भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबतचे हे फोटो बरेच व्हायरल झाले होते.

Governor Bhagatsingh Koshyari with bollywood actress

हुमा कुरेशीसोबतचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा पुरस्कार वाटपाच्या हा फोटो आहे.

Governor Bhagatsingh Koshyari with bollywood actress

उर्वशी रौतेला ही देखील बरीच चर्चेत आली होती,जेव्हा तिने भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबत फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये अंकल असा उल्लेख केला होता.

Governor Bhagatsingh Koshyari with bollywood actress

बिग बॉस फेम सौंदर्य हिने देखील भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली होती तेव्हाचा हा फोटो..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Governor Bhagatsingh Koshyari with bollywood actress