अभिनेता गोविंदा पुन्हा होणार खासदार?

Chinmay Jagtap

लोकसभा निवणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे.

अशावेळी स्वतः अभिनेता गोविंदा निवडणुकीत उतरणार अशा चर्चा आहेत.

शिंदेंच्या शिवसेने कडुन गोविंदा यांना उमेदवारी मिळेल अशा प्रकारच्या र्चचा सध्या सुरु आहेत.

पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातुन गोविंदा निवडणुक लढवतील अशा चर्चा आहेत.

अभिनेता गोविंदा लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

महाविकास विकास आघाडीकडून या ठिकाणी अमोल कीर्तिकर यांच्या नावाची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.

तर गोविंदा यांच्या उमेदवारीसाठी चाचपणी देखील सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.