Grapes Benefits: द्राक्ष खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या!

रुपेश नामदास

 बदलत्या वातावरणात शरीराचे संतुलन राखण्यासाठी द्राक्षे खाणे फायद्याचे ठरते.

Grapes Benefits | esakal

बदलत्या ऋतूंनुसार तंदूरूस्त राहण्यासाठी आपल्या आहारात थोडासा बदल करावा लागतो. त्यामुळे द्राक्ष खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होऊ शकतात.

Grapes Benefits | esakal

द्राक्षामध्ये आढळणारे फ्लेव्होनॉइड्स आणि प्रोअँथोसायनिडिन हे रासायनिक घटक आपल्याला जळजळ कमी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे द्राक्ष खाल्ल्याने शरीराला आराम मिळू शकते.

Grapes Benefits | esakal

द्राक्षांमध्ये आढळणारे रेझवेराट्रोल हे अँटिऑक्सिडेंट शरीरातील कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करते.

Grapes Benefits | esakal

द्राक्षांमध्ये क्वेरसेटीन, अँथोसायनिन्स आणि कॅटेचिन्स अँटीऑक्सिडंट्स असतात. यांमध्ये कर्करोगाशी लढण्याचे गुणधर्म आहेत.

Grapes Benefits | esakal

अल्ट्रा-व्हायोलेट किरणांमुळे डोळ्याच्या नाजूक पेशींचे नुकसान होऊ शकते. पण द्राक्षांमध्ये द्राक्षांमध्ये आढळणारी संयुगे अल्ट्रा-व्हायोलेट किरणांपासून संरक्षण करण्यास मदत करतात.

Grapes Benefits | esakal

द्राक्षातील ल्यूटिन आणि झेक्सॅन्थिन यासाठी उपयोगी ठरतात. कारण ते मोबाईल आणि टॅब्लेटमधील निळ्या प्रकाशापासून डोळ्यांचे संरक्षण करतात.

Grapes Benefits | esakal

द्राक्षांमध्ये पाणी आणि फायबर असते. त्यामुळे ती खाल्लाने तुम्ही हायड्रेटेड राहता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Grapes Benefits | esakal