ग्रेट ब्रिटन, इंग्लंड की यूके? देशाचं नाव नेमकं कोणतं?

कार्तिक पुजारी

देश

ग्रेट ब्रिटन, इंग्लंड आणि यूनायटेड किंमडम हे तिन्ही एका देशाचे नावं नाहीत.

संकल्पना

ग्रेट ब्रिटन हा कोणता देश नाही, तर ही एक भौगोलिक संकल्पना आहे.

सार्वभौम

यात इंग्लंड, वेल्स आणि स्कॉटलँड या देशांचा समावेश होतो. पण हे सार्वभौम देश नाहीत.

यूनायटेड किंमडम

जेव्हा या ग्रेट ब्रिटनमध्ये नॉर्थन आयरलँड मिळतो तेव्हा त्याला यूनायटेड किंमडम असं म्हटलं जातं.

यूनायटेड किंगडम हा देश आहे. आणि यात इंग्लंड, वेल्स, स्कॉटलँड आणि नॉर्थन आयरलँड या देशांचा समावेश होता.

इतिहास

या चार देशांचा स्वत:चा इतिहास वेगळा आहे. राजधानी आणि ध्वज भिन्न आहेत. पण हे स्वतंत्र देश नाहीत.

गुगल

तुम्ही गुगलवर सर्च कराल तर तुम्हाला युनायटेड किंगडम अशा नावाचा देश दिसले. तुम्हाला कुठंही ग्रेट ब्रिटन किंवा इंग्लंड असं दिसणार नाही.

नाव

यूनायटेड किंमडम देशाचं पूर्ण नाव यूनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्थन आयरलँड असं आहे.

नागरिक

या चार देशांत मिळून राहणाऱ्या लोकांना यूनायटेड किंगडमचे नागरिक म्हटलं जातं आणि इथल्या नागरिकांकडे यूनायटेड किंगडमचंच पासपोर्ट असतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

great Britain united kingdom England difference