कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत 'या' हिरव्या पालेभाज्या

Monika Lonkar –Kumbhar

कॉलेस्ट्रॉल

शरीरात कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढली की, शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये रक्त योग्य प्रकारे पोहोचले जात नाही. त्यामुळे, शरीरात वेदनांसोबतच हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता निर्माण होते. 

green vegetables

हिरव्या पालेभाज्या

आहारात समावेश केल्याने शरीरातील वाढलेली कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होऊ शकते.

green vegetables

पालक

पालकमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजांचा समावेश आढळून येतो. त्यामुळे, पालकचा आहारात अवश्य समावेश करावा. पालकचे सेवन केल्याने कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. 

green vegetables

पालकचे सूप

पालकची भाजी खाण्यासोबतच तुम्ही पालकचे सूप, आणि सॅलेड ही बनवू शकता.

green vegetables

ब्रोकोली

ब्रोकोली आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे. ब्रोकोलीमध्ये फायबर्सचे विपुल प्रमाण आढळून येते. त्यामुळे, ब्रोकोलीचे सेवन केल्याने शरीरातील वाढलेल्या कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.

green vegetables

मूळा

मूळा ही पालेभाजी आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. मूळ्यामध्ये अँटीइंफ्लेमेंटरी गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळतात. ज्यामुळे, शरीरातील वाढलेली कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.

green vegetables

हृदय

निरोगी हृदयासाठी देखील मूळा फायदेशीर आहे. त्यामुळे, आहारात मूळ्याचा अवश्य समावेश करा.

green vegetables

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Benefits of Broccoli | esakal