Prajakta Mali:'कित्येक वर्षांनी असा योग येतो..Happy Gudhi Padwa'

प्रणाली मोरे

प्रजाक्ता माळीनं गुढीपाडव्याच्या निमित्तानं खास फोटोशूट केलं आहे.

Prajakta Mali | Esakal

लाला रंगाची काठपदराची साडी आणि पारंपरिक दागिन्यांचा साज चढवून प्राजक्ता पाडव्याला भलतीच सुंदर दिसत आहे.

Prajakta Mali | Esakal

प्राजक्तानं हे फोटो शेअर करत सुंदर पोस्टही पाडव्या निमित्तानं लिहिली आहे.

Prajakta Mali | Esakal

कित्येक वर्षांनी हा योग येतो असं म्हणत प्राजक्तानं यंदाच्या पाडव्याचं वैशिष्ट्य देखील सांगितलं आहे.

Prajakta Mali | Esakal

प्राजक्तानं पाडव्या निमित्त शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Prajakta Mali | Esakal

प्राजक्ता म्हणतेय, ''यंदाचे वर्षी आपलं नव वर्ष आणि भारतीय राष्ट्रीय सौर वर्ष एकाच दिवशी अर्थात आजपासून सुरू होतय. कित्येक वर्षांनी असा योग येतो.त्यामुळे दुहेरी शुभेच्छा''. 

Prajakta Mali | Esakal

प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमीच आपले छान छान फोटो,व्हिडीओ पोस्ट शेअर करत असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakta Mali | Esakal