Gudi Padwa 2023 : वाचा गुडीपाडव्याला काय खावे अन् काय टाळावे ?

सकाळ डिजिटल टीम

मराठी वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते

Gudi Padwa 2023

गुढीपाडव्याच्या दिवशी आहारात आपण गोडा पासून ते कडू पर्यंत सर्व चवीचा समावेश केलेला असतो...या दिवशी गुढीला श्रीखंड पुरीचा नेवेद्य आवर्जून दाखवला जातो.

Gudi Padwa 2023

उसापासुन तयार केलेली साखर खावी, खडीसाखर अधिक चांगली.

Gudi Padwa 2023

फ्रोझन डेझर्ट मानले जाणारे गोड पदार्थ टाळावे

Gudi Padwa 2023

खीर, बासुंदी ,जिलेबी गरम गरम खावी

Gudi Padwa 2023

गुलकंदाचा मिल्कशेक लहान मुलांना द्यावा

Gudi Padwa 2023

कंदापासुन तयार केलेली साखर टाळावी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gudi Padwa 2023