Gudi Padwa 2023 : साखर गाठी माळेचं नंतर करायचं काय?

सकाळ डिजिटल टीम

होळी आणि गुढी पाडव्याला साखर गाठीच्या माळेचं विशेष महत्व आहे. पण नंतर त्याचं काय करायचं हा मोठा प्रश्न असतो.

Gudi Padwa 2023 | esakal

अशावेळी पूजेत वाहिलेल्या या माळा फेकणं पण शक्य नसतं. पण चहात सारखे ऐवजी वापरण्याशिवाय याचं करायचं काय हा प्रश्न असतोच.

Gudi Padwa 2023 | esakal

तर साखर गाठीच्या माळेचे वेगवेगळे पदार्थ कसे करता येतील जाणून घेऊया.

Gudi Padwa 2023 | esakal

या साखर माळेला रात्रभर पाणी घालून भीजत ठेवा.

Gudi Padwa 2023 | esakal

ही यातली साखर पाण्यात विरघळून दोरा मोकळा होतो. तो काढून जे उरतं तो पाक शिजवून घ्यावा.

Gudi Padwa 2023 | esakal

त्यापासून गोड पोळी, गुलाबजाम, जिलेबी, रसगुल्ले अशा पाकातल्या पदार्थांसाठी याचा उपयोग करता येतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gudi Padwa 2023 | esakal