Gudi Padwa Horoscope : आजचा दिवस असेल फारच शुभ, जाणून घ्या भविष्य

सकाळ डिजिटल टीम

मेष : आजाचा दिवस शुभ असेल. पण आज तुम्ही वाहने जपून चालवावीत. मनोबल कमी राहील.

Gudi Padwa Horoscope | esakal

वृषभ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Gudi Padwa Horoscope | esakal

मिथुन : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Gudi Padwa Horoscope | esakal

कर्क : जिद्दीने कार्यरत रहाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. अध्यात्मिक प्रगती होईल.

Gudi Padwa Horoscope | esakal

सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Gudi Padwa Horoscope | esakal

कन्या : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Gudi Padwa Horoscope | esakal

तुळ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Gudi Padwa Horoscope | esakal

तुळ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.वृश्‍चिक : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

Gudi Padwa Horoscope | esakal

धनु : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नवीन गाठीभेटी पार पडतील.

Gudi Padwa Horoscope | esakal

मकर : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Gudi Padwa Horoscope | esakal

कुंभ : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

Gudi Padwa Horoscope | esakal

मीन : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. हितशत्रुंवर मात कराल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gudi Padwa Horoscope | esakal