Siddhant Chaturvedi : गली बॉय फेम सिद्धांतचा वाढदिवस

सकाळ डिजिटल टीम

अभिनयाच्या क्षेत्रात येण्याआधी सिद्धांत चतु्र्वेदी सीएचा अभ्यास करत होता. परंतु सिनेमात येण्याचा विचार मनात आला आणि त्यानं मनोरंजन विश्वात प्रवेश केला...

Siddhant Chaturvedi

आज गली बॉय फेम सिद्धांतचा वाढदिवस.....

Siddhant Chaturvedi

एमसी शेर ही भूमिका साकारणाऱ्या सिद्धांत चतुर्वेदीची आणि त्याच्या अभिनयाची खूप चर्चा झाली होती.

Siddhant Chaturvedi

सिद्धांतला २०१६ मध्ये लाइफ सही है या वेबसीरिजमध्ये त्याला काम करण्याची संधी मिळाली.

Siddhant Chaturvedi

गली बॉय या सिनेमात रणवीर सिंग, आलिया भट्ट यांसारखे दिग्गज कलाकार असूनही सिद्धांतनं त्याचं काम चोख बजावत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं.

Siddhant Chaturvedi

सिद्धांत एक दोन नाही तर तब्बल पाच वर्षे ऑडिशन देत होता.

Siddhant Chaturvedi

लवकरच सिद्धांतचा 'फोन भूत' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Siddhant Chaturvedi

या चित्रपटामध्ये सिद्धांतसोबतच कतरीना कैफ आणि ईशान खट्टर हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddhant Chaturvedi