गुरू आपल्या पालकांसमानच - Ketaki Mategaonkar

सकाळ डिजिटल टीम

गाण्यातल्या गुरू

माझ्या गाण्यातल्या गुरू देवकी पंडित आणि रघुनंदन पणशीकर आहेत.

Ketaki Mategaonkar | esakal

महत्त्वाची गोष्ट

गाण्यामध्ये लागणारी सर्वांत महत्त्वाची गोष्ट ‘सौंदर्यदृष्टी’ माझ्या गुरूंनी दिली.

Ketaki Mategaonkar | esakal

गुरू

ज्यांच्याकडून मला काही शिकायला मिळाले, त्या सर्वांनाच मी गुरू मानते.

Ketaki Mategaonkar | esakal

शरण गेलेच पाहिजे

गुरू-शिष्याच्या नात्यात गुरूला शंभर टक्के शरण गेलेच पाहिजे.

Ketaki Mategaonkar | esakal

खूप मोठा दिवस

गुरुपौर्णिमा केतकीसाठी खूप मोठा दिवस आहे.

Ketaki Mategaonkar | esakal

स्वतःचे गाणे

गुरुपौर्णिमेला केतकी स्वतःचे ‘मूर्ती गुरुची’ असे एक गाणे घेऊन येतेय

Ketaki Mategaonkar | esakal

यू-ट्युब चॅनलवर गुरुपौर्णिमा निमित्ताने प्रदर्शित करून केतकी हे गुरूंना समर्पित करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketaki Mategaonkar | esakal