Hair Growth Tips : व्हिटामिन ई केसांना लावण्याची योग्य पद्धत..!

सकाळ डिजिटल टीम

पावसाळ्यात केस गळतीची समस्या आणखी वाढते. केस गळती असंख्य कारणांमुळे होते.

vitamin E for hair growth | esakal

केस गळती जर मोठ्या प्रमाणात होत असेल तर, आपल्या हेअर केअर रुटीनमध्ये ‘व्हिटामिन ई ’चा समावेश करून पाहा.

vitamin E for hair growth | esakal

व्हिटामिन ई मुळे स्काल्पमधील ब्लड सर्क्युलेशन वाढते. ज्यामुळे केसांना योग्य प्रमाणात पोषण मिळते, व केस गळती थांबते.

vitamin E for hair growth | esakal

व्हिटामिन ई आणि एलोवेरा जेल

केसांसाठी एलोवेरा जेल फायदेशीर ठरते. यामुळे स्काल्प क्लिन होईल, व केसांची वाढ होईल.

vitamin E for hair growth | esakal

व्हिटामिन ई आणि एरंडेल तेल

एरंडेल तेल केसांसाठी सर्वोत्तम तेलांपैकी एक आहे. व्हिटामिन ई कॅप्सूल जेल व एरंडेल तेल घालून मिक्स करून केसांना लावा. केस गळती थांबेल.

vitamin E for hair growth | esakal

व्हिटामिन ई आणि कांद्याचा रस

व्हिटामिन ई कॅप्सूल जेल व कांद्याचा रस घेऊन मिक्स करा, ही पेस्ट केसांवर लावा. यामुळे केसांच्या अनेक समस्या दूर होतील.

vitamin E for hair growth | esakal

स्काल्प आणि केसांची वाढ सुधारण्यासाठी व्हिटामिन ई फायदेशीर ठरू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

vitamin E for hair growth | esakal