सुक्या मेव्याचा हलवा खाण्याचे आश्चर्यकारक फायदे! जाणून घ्या

Aishwarya Musale

ड्राय फ्रुट्स

आपण नेहमी ड्राय फ्रुट्स खात असतो. सुक्या मेव्यापासून बनवलेला हलवा हिवाळ्यात नक्कीच खा, तुम्हाला आश्चर्यकारक फायदे होतील.

रोगप्रतिकारशक्ती

ड्रायफ्रुट्स हलवा खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि थंडीपासून आपले संरक्षण होते.

हिवाळा

हिवाळ्यात हे खाण्याचे इतरही अनेक फायदे आहेत, चला जाणून घेऊया..

हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले

ओमेगा 3 फॅटी ऍसिडस् आणि फायबरची उपस्थिती हृदयविकाराचा धोका कमी करते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत

सुक्या मेव्यामध्ये व्हिटॅमिन सी, ई आणि अँटीऑक्सिडंट असतात जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. 

अॅनिमियासाठी फायदेशीर

लोह आणि व्हिटॅमीन सीची उपस्थिती रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

व्हिटॅमिन ई ने समृद्ध असलेले ड्रायफ्रूट्स त्वचा आणि केसांना निरोगी ठेवण्यास मदत करतात.

पचन सुधारण्यास मदत

फायबर युक्त ड्रायफ्रूट्स बद्धकोष्ठता दूर करतात आणि पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम देतात. 

2 मिनिटांत सोलून होईल किलोभर मटार; ही ट्रिक वापरुन बघाच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.