Hansika Motwani : हंसिकाचा लूक पाहून चाहते म्हणाले...

Anuradha Vipat

बालकलाकार

बालकलाकार म्हणून ग्लॅमर इंडस्ट्रीत पदार्पण करणारी हंसिका मोटवानीनं आपल्या करियरमध्ये अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम केलं आहे

Hansika Motwani

सोशल मीडियावर सक्रिय

हंसिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Hansika Motwani

सतत चाहत्यांच्या संपर्कात

हंसिका सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Hansika Motwani

लेटेस्ट फोटो

अशातच हंसिकाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Hansika Motwani

फोटो वायरल

हंसिकाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Hansika Motwani

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही हंसिकाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Hansika Motwani

हॉट लूक

या फोटोत हंसिका खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hansika Motwani