Radhika Apte's Birthday : लंडनमध्ये राहिली अन् इंग्लिश सुधारलं

सकाळ डिजिटल टीम

मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगु आणि इंग्रजी अशा विविध भाषेतील चित्रपटांमध्ये राधिकाने काम केलं आहे.

Radhika Apte | Sakal

राधिका आपटे मूळची पुण्याची असून तिने फर्ग्युसन महाविद्यालयातून अर्थशास्त्र आणि गणित या विषयांचे पदवीधर शिक्षण घेतले आहे.

Radhika Apte | Sakal

लंडनच्या ट्रिनिटी लॅबन कॉन्झर्व्हेटॉयर ऑफ म्युझिक अँड डान्स येथे कंटेम्पररी डान्सचे प्रशिक्षण घेत असताना तेथील स्थित व्हायोलिस्ट बेनेडिक्ट टेलरशी ओळख झाली. त्यानंतर २०१२ साली ते लग्नबंधनात अडकले.

Radhika Apte | Sakal

आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार नामांकनासह राधिकाने अनेक सिने पुरस्कार मिळवले आहेत.

Radhika Apte | Sakal

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत,आपल्याला वयाच्या १६व्या वर्षापर्यंत इंग्रजी माहित नसल्याचं तिने उघड केलं. पतीसोबत लंडनमध्ये राहिल्यानंतर तिचं इंग्रजी सुधारलं असंही ती यावेळेस म्हणाली.

Radhika Apte | Sakal

बदलापूर, हंटर, कबाली, अंधाधून, पॅडमॅन, परछेड, मोनिका ओ माय डार्लिंग यांसारख्या अनेक चित्रपटातील कामगिरीसाठी ती प्रसिद्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Apte | Sakal