Vaishali Patil
रणबीर कपूरला हिंदी चित्रपटसृष्टीतला चॉकलेट बॉय म्हटले जाते. आज रणबीर त्याचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे.
रणबीर कपूर हा बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याची नेटवर्थ करोडोंमध्ये आहे.
तो कपड्यांपासून ते शूजपर्यंत सर्व काही खूप स्टायलिश वापरतो.
रणबीर कपूरची एकूण संपत्ती सुमारे 345 कोटी रुपये आहे.
चित्रपटांमधून आणि वेगवेगळ्या ब्रँडसाठी त्याच्या जाहिरातींमधून तो कमाई करतो. रणबीर त्यांच्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी करोडो रुपये घेतो.
रणवीर कपूरकडे मुंबईतील वांद्रे येथील वास्तू बिल्डिंगमध्ये त्याचा 4 BHK फ्लॅट आहे, ज्याची किंमत 35 कोटी रुपये आहे. तर दुसऱ्या आलिशान अपार्टमेंटची किंमत 13 कोटी रुपये आहे.
रणबीरला महागड्या कारची खुप आवड आहे. त्याच्याकडे Rolls Royce, Mercedes-Benz GL Class, Range Rover, Lexus, BMW X6, Audi RS7 आणि Toyota Land Cruiser यांचा समावेश आहे.
यासोबतच त्याच्याकडे 18 Harley-Davidson Fat Boy बाईक आहे. रणबीर कपूरकडे हब्लॉट मेक्सिको, रिचर्ड मिले RM 010 आणि रोलेक्स सारखे घड्याळांचे प्रसिद्ध ब्रँडचे कलेक्शन आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.