क्या बात है! तब्बूने एकटीने उभारलंय करोडोंचं साम्राज्य!

Vaishali Patil

आज तिचा 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म 4 नोव्हेंबर 1970 रोजी हैदराबादमध्ये झाला.

Tabu Net Worth Movie fees, properties, luxurious cars

तब्बूच्या वाढदिवसाच्यानिमित्त तिच्या नेट वर्थ आणि प्रॉपर्टीबद्दल जाणुन घेऊया...

Tabu Net Worth Movie fees, properties, luxurious cars

तब्बू राणीचे आयुष्य जगते. वयाच्या 15 व्या वर्षी करिअरला सुरुवात करणाऱ्या तब्बूकडे करोडोंची संपत्ती आहे.

Tabu Net Worth Movie fees, properties, luxurious cars

तब्बू एका चित्रपटासाठी सुमारे 2 ते 4 कोटी रुपये घेते. ती ब्रँड एंडोर्समेंटमधूनही भरपूर पैसे कमावते. ती महिन्याला 25 लाख रुपये कमावते.

Tabu Net Worth Movie fees, properties, luxurious cars

ती एक बिझनेसवुमन देखील आहे आणि तिची एकूण संपत्ती 22 कोटी रुपये आहे.

Tabu Net Worth Movie fees, properties, luxurious cars

तब्बूचे मुंबईत आणि हैदराबाद आणि गोव्यातही अनेक आलिशान आणि शाही घरे आहेत.

Tabu Net Worth Movie fees, properties, luxurious cars

तब्बूकडे ऑडी Q7 सोबतच, मर्सिडीज आणि जग्वार X7 सारख्या अनेक लक्झरी कार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Happy Birthday Tabbu