Suresh Raina: मिस्टर IPL सुरेश रैनाला बर्थडेच्या शुभेच्छा!

रुपेश नामदास

सुरेश रैनाचा जन्म 27 नोव्हेंबर, 1987 रोजी मुरादनगर, गाझियाबाद, उत्तर प्रदेश येथे झाला.

happy birthday suresh raina | esakal

सुरेश रैनाचे वडील त्रिलोक चंद हे जम्मू काश्मिरमधील सेवानिवृत्त लष्करी अधिकारी आहेत. 

happy birthday suresh raina | esakal

रैनाने 16व्या वर्षीच 19 वर्षांखालील उत्तर प्रदेश संघाचा कर्णधार बनला.

happy birthday suresh raina | esakal

2004च्या आयसीसी 19 वर्षांखालील विश्वचषकात रैनाला शिखर धवन, रॉबिन सिंग आणि अंबाती रायडू अशा क्रिकेटपटूंसह खेळण्याची संधी मिळाली होती. 

happy birthday suresh raina | esakal

रैनाने 2005 साली रैनाने श्रीलंकेविरुद्ध वनडे पदार्पण केले.

happy birthday suresh raina | esakal

रैना कसोटी पदार्पणात शतक करणारा 12वा भारतीय क्रिकेटपटू ठरला होता.

happy birthday suresh raina | esakal

रैनाने ग्रॉस आयलेटमध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी20त 60 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या होत्या. 

happy birthday suresh raina | esakal

रैना वयाच्या 23व्या वर्षी रैना भारतीय टी20 संघाचा सर्वात युवा कर्णधार बनला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

happy birthday suresh raina | esakal