आम्हालाही दिवाळी खायला बोलवा!

युगंधर ताजणे

Vladimir Putin

भारतात सध्या दिवाळीच्या निमित्तानं उत्साहाला उधाण आले आहे. सोशल मीडियावरुन वेगवेगळ्या पोस्टलाही नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

Vladimir Putin

Xi Jinping

आतापर्यत जगभरातील विविध देशांतील पंतप्रधानांनी भारताला दिवाळीनिमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत.

Xi Jinping

Joe Biden

सोशल मीडियावर त्या प्रमुख नेत्यांचे काही फोटो एआयच्या माध्यमातून व्हायरल झाले असून त्यावरील कमेंटसनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Joe Biden

Justin Tudo

केवळ भारतच नाहीतर चीन, इंग्लंड,रशिया, उत्तर कोरिया, जस्टिन टूडो यांनी देखील भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Justin Tudo

Kim Jong Un

सोशल मीडियावर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लोकांनी काय काळजी घ्यावी याविषयीच्या पोस्ट व्हायरल केल्या आहेत.

Kim Jong Un

Shashi Tharoor

काही दिवसांपासून फटाके आणि त्यामुळे होणारे प्रदुषण यामुळे देखील विविध प्रकारच्या पोस्ट व्हायरल होत होत्या. त्यावरुन नेटकऱ्यांनी सेलिब्रेटींना जशास तसे उत्तर दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashi Tharoor