Happy Living: जीवनातला आनंद संपल्यासारखा वाटतो? या 7 टिप्स ट्राय करा

धनश्री भावसार-बगाडे

या ७ गोष्टी

आपल्याला इतर कोणी नाही तर स्वतःच आनंदी ठेवू शकतो. पण इतर गोष्टींमुळे आपण दुःखी असू तर या त्यावेळी या ७ गोष्टी लक्षात ठेवा.

Happy Living | esakal

हसत रहा

संशोधनात असे दिसून आले आहे की हसणे आणि आनंद हे 'चेहर्यावरील प्रतिक्रिये' मुळे दिले जाऊ शकते. चेहऱ्यावरील हावभाव तुमच्या मूडवर परिणाम करतात.

Happy Living | esakal

दीर्घ श्वास

तुम्हाला अस्वस्थ आणि तणाव वाटत असल्यास, दीर्घ श्वास घ्या. हे तुम्हाला शांत होण्यास मदत करेल. संशोधनात असे दिसून आले आहे की श्वासोच्छवासाचे व्यायाम तणाव कमी करण्यास मदत करतात.

Happy Living | esakal

व्यायाम

नियमितपणे व्यायाम केल्याने तणाव, चिंता कमी होण्यास आणि आत्मसन्मान आणि आनंद वाढण्यास मदत होईल. यामुळे नैराश्याची लक्षणे कमी होतात तसेच आत्मसन्मान आणि आनंद वाढतो.

Happy Living | esakal

चांगली झोप

चांगले आरोग्य, मेंदूचे कार्य आणि भावनिक आरोग्यासाठी किमान 7 तासांची झोप आवश्यक आहे.

Happy Living | esakal

तुलना करू नका

आपण आपली तुलना इतरांशी करू नये. त्यामुळे आत्मसन्मान कमी होतो आणि ताण वाढतो.

Happy Living | esakal

कृतज्ञता व्यक्त करा

दिवसाची सुरुवात करताना तुमच्या आजूबाजूच्या सर्व सकारात्मकतेला नमस्कार करून, तुम्हाला अजून एका नव्या दिवसाची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता मानून सुरुवात करा.

Happy Living | esakal

प्रशंसा करा

इतरांच्या चांगल्या कामाची प्रामाणिकपणे प्रशंसा करा. तसंच इतरांनी तुमची प्रशंसा करण्याची वाट पाहण्यापेक्षा आपले काम आपण कसे छान केले आहे याची प्रामाणिक जाणीव स्वतःला ठेवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Happy Living | esakal