New Year 1 जानेवारीला नाही, तर या देशांमध्ये आहे वेगळी तारीख!

कार्तिक पुजारी

नवे वर्ष

जगातील सर्व देश १ जानेवारीलाच नवीव वर्ष साजरा करत नाहीत. काही देशांमध्ये वेगळ्या दिवशी नवं वर्ष साजरं केलं जातं.

happy new year celebrated on different days

चीन

चीनमध्ये २० जानेवारी ते २० फेब्रुवारीदरम्यान नवे वर्ष साजरे केले जाते. वसंत महोत्सव म्हणून तो साजरा केला जातो.

china

थायलँड

थायलँडमध्ये पूर्वी १८८८ सालापर्यंत १ एप्रिलला नवीन वर्ष साजरं केलं जायचं

thailand

सौदी

सौदी अरेबियासह इतर इस्लामिक देशांमध्ये इस्लामिक कॅलेंडरनुसार नवे वर्ष साजरे केले जाते.या दिवशी मोहम्मद पैगंबर मक्का ते मदीना प्रवास केल्याचं सांगितलं जातं

saudi

रशिया

रशिया आणि युक्रेनमध्ये लोक १४ जानेवारीला नवीन वर्ष साजरे करतात

russia

श्रीलंका

श्रीलंकेतील सिंहली आणि तमिळ हिंदू एप्रिलमध्ये १३ आणि १४ तारखेला नवे वर्ष साजरे करतात

shrilanka

अफगाणिस्तान

अफगाणिस्तानमध्ये नवे वर्ष १ जानेवारी नाही तर २१ मार्चला साजरे केले जाते.

afghanistan

पंतप्रधान मोदींचे २०२३ मधील खास फोटो एकदा पाहाच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हे ही वाचा