Harshada Shirsekar
आम्हाला साक्षरतेचे धडे देतात, जीवन म्हणजे नेमके काय हे समजावतात. आम्हाला अपयश मिळाल्यास, आमचे प्रोत्साहन वाढतात. अशा महान व्यक्तींना शिक्षक म्हणतात. Happy Teachers Day 2023
गुरू तुमच्या उपकारांचे कसे चुकवू मोल, कोट्यवधी किमतीचे धनसंपत्ती भले पण गुरू आहेत माझे अनमोल. Happy Teachers Day 2023
आई देते जन्म, वडील करतात संरक्षण. शिक्षक शिकवतात जगणे. Happy Teachers Day 2023
प्रत्येक अक्षर आम्हाला शिकवतात, शब्दांचा अर्थ सांगतात. कधी प्रेमाने ओरडतात, आपल्याला शिस्त लावतात, अशा गुरूंना मनापासून वंदन. Happy Teachers Day 2023
एक चांगला शिक्षक दिव्याप्रमाणे असतो. स्वतः प्रज्वलित होऊन इतरांना मार्ग दाखवतो. Happy Teachers Day 2023
तुमचे आभार मानायला शब्द नाहीत, तुमचे आशीर्वाद राहू देत कायम पाठीशी. आज मी ज्या ठिकाणी आहे त्यात आहे तुमचे मोठे योगदान. तुम्ही मला दिले इतके भरभरून ज्ञान Happy Teachers Day 2023
आम्हाला दिला ज्ञानाचा भंडार, भविष्यासाठी आम्हाला केलं तयार. आभारी आहे मी त्या गुरूंचा, ज्यांनी दिला मदतीचा हात Happy Teachers Day 2023
देवाने दिलं आयुष्य, आईवडिलांनी दिलं प्रेम. पण चांगली शिकवण देणाऱ्या गुरूंचे आम्ही आहोत आभारी फार Happy Teachers Day 2023
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः! Happy Teachers Day 2023
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.