Hardik Pandya : हार्दिकचं रोमँटिक ग्रीस व्हेकेशन

अनिरुद्ध संकपाळ

हार्दिक पांड्या आशिया कपपूर्वी ग्रीसमध्ये कुटुंबासोबत चील करताना दिसला.

ग्रीसमधील सुंदर संध्याकाळी पत्नीसोबत रोमँटिंक क्षण घालवताना हार्दिक पांड्या.

ग्रीसमधील सँटोरिनीमधील नयरंम्य गल्यांमध्ये भटकंती करताना हार्दिक पांड्या, त्याचा मुलगा अगस्त आणि पत्नी नताशा

ग्रीसमध्ये चील करताना पांड्या जोडपं

हार्दिक अगस्तला अंगाखांद्यावर खेळवताना

स्विमिंगपूलमध्ये अगस्त आणि नताशाची जलक्रीडा

जैसा बाप वैसा बेटा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.