हार्दिकनं पत्नीसोबत फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी संस्कार का काढले?

अनिरुद्ध संकपाळ

हार्दिक पांड्याने नुकतेच आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

Hardik Pandya Natasa Stankovic

हार्दिकने पत्नी नताशा स्टॅन्कोविकसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.

Hardik Pandya Natasa Stankovic

हार्दिक सध्या आशिया कप खेळण्यासाठी श्रीलंकेत गेला आहे.

Hardik Pandya Natasa Stankovic

हार्दिक पांड्याची पत्नी मॉडेल आहे. हे दोघेही इन्स्टाग्रामवर आपले फोटो सातत्याने शेअर करत असतात. मात्र त्यांना देखील ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

Hardik Pandya Natasa Stankovic

हार्दिक पांड्याने आपल्या पत्नीसोबतचे फोटो शेअर केल्यानंतर एका नेटकऱ्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर कमेटं केली.

Hardik Pandya Natasa Stankovic

या नेटकऱ्याने रविंद्र जडेजा आणि त्याच्या पत्नीसाठी एक रिस्पेक्ट बटन... संस्कार! अशी कमेंट केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Natasa Stankovic