Natasa Stankovic : हार्दिक पांड्याच्या बायकोची कातील अदा

सकाळ ऑनलाईन टीम

नताशानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये नताशा खूप सुंदर दिसत आहे.

hardik-pandya-wife-natasa-stankovic

नताशाच्या हा फोटोला खूप पसंती मिळत आहे.

hardik-pandya-wife-natasa-stankovic

याआधीही नताशाचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

hardik-pandya-wife-natasa-stankovic

नताशानं नुकतं ख्रिश्चन आणि हिंदू रितीरिवाजांनुसार पुन्हा एकदा हार्दिकशी लग्न केलं होते.

hardik-pandya-wife-natasa-stankovic

नताशाने नुकतेच काही फोटो शेयर केले आहेत त्याला golden girl असं Caption दिलं आहे.

hardik-pandya-wife-natasa-stankovic

या फोटोमध्ये नताशा Golden कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

hardik-pandya-wife-natasa-stankovic