हार्दिक पांड्याची बायको नताशाच्या सौंदर्यावर चाहते फिदा!

Kiran Mahanavar

हार्दिक पांड्याची पत्नी

हार्दिक पांड्याच्या पत्नीचे नाव नताशा स्टॅनकोविक आहे.

hardik pandya wife natasha stankovic

नताशा स्टॅनकोविच

आयपीएल सामन्यांव्यतिरिक्त नताशा स्टॅनकोविच अनेकदा टीम इंडियाच्या सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये दिसत असते.

hardik pandya wife natasha stankovic

नताशा स्टॅनकोविच सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

hardik pandya wife natasha stankovic

नताशा स्टॅनकोविक अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

hardik pandya wife natasha stankovic

हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक बॉलिवूडशी जोडली गेली आहे. ती अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिसली आहे.

hardik pandya wife natasha stankovic

नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिकच्या मुलाचे नाव अगस्त्य आहे.

hardik pandya wife natasha stankovic

दोन्ही जोडपे अनेकदा त्यांच्या पोस्टमध्ये मुलाचे फोटो शेअर करत असतात.

hardik pandya wife natasha stankovic

नताशा स्टॅनकोविकचे फोटो चाहत्यांना खूप आवडतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

hardik pandya wife natasha stankovic