का खेळणार नाही हरमनप्रित कौर इंटरनॅशनल सामने

Anuradha Vipat

दिग्गज खेळाडूंपैकी एक

हरमनप्रित ही टी-२० क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे

Harmanpreet Kaur

इंटरनॅशनल सामने खेळण्यास बंदी

टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरवर आत्ता आयसीसीने दोन इंटरनॅशनल सामने खेळण्यास बंदी घातली आहे

Harmanpreet Kaur

गैरवर्तन आणि पंचांशी बाचाबाची

बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कौरचे गैरवर्तन आणि पंचांशी बाचाबाची तिला महागात पडली आहे .

Harmanpreet Kaur

आयसीसीने कठोर शिक्षा

यामुळे हरमनप्रीत कौरला आयसीसीने कठोर शिक्षा केली आहे.

Harmanpreet Kaur

तीन सामन्यांची वनडे मालिका

टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली गेली होती.

Harmanpreet Kaur

मालिका 1-1

तिसरा सामना बरोबरीत राहिल्याने मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली.

Harmanpreet Kaur

एलबीडब्ल्यू आऊट

मात्र मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना चांगलाच चर्चेत आला होता. कर्णधार हरमनप्रीतला अंपायरने एलबीडब्ल्यू आऊट दिल्यानेही वाद निर्माण झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harmanpreet Kaur