ओ कुड़ी मेरी सपने में मिलती है! | Sapna Choudhary

रुपेश नामदास

गायिका आणि डान्सर सपना चौधरी तिच्या ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओद्वारे चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत असते.

Sapna Choudhary | esakal

दरम्यान, 2022 वर्ष संपण्यापूर्वी अभिनेत्रीनं आपला बोल्डनेस अवतार दाखवून सर्वांनाच घायाळ करुन सोडलंय.

Sapna Choudhary | esakal

गायिका आणि डान्सर सपना चौधरीनं तिच्या बोल्ड अवतारानं चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले ​​आहेत.

Sapna Choudhary | esakal

सपना चौधरी अप्रतिम दिसत आहे.

Sapna Choudhary | esakal

सपना चौधरी अप्रतिम दिसत असून चाहत्यांना तिचा फोटो खूप आवडलाय.

Sapna Choudhary | esakal

फोटोमध्ये सपना चौधरीनं अनेक किलर पोझ दिल्या आहेत.

Sapna Choudhary | esakal

नवीन वर्षाच्या सुरुवातीपूर्वीच सपनानं तिच्या नव्या लूकची झलक दाखवली.

Sapna Choudhary | esakal

सपना चौधरीला सोशल मिडियावर देसी क्वीन म्हणूनही ओळखलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sapna Choudhary | esakal