कमी बजेटमध्ये विदेशात फिरून यायचंय? हे घ्या सॉलीड ऑप्शन्स

साक्षी राऊत

विदेशात फिरण्याचं स्वप्न

तुमचंही विदेशात फिरण्याचं स्वप्न आहे काय? आता विदेशात फिरयला जाण्यासाठी तुम्हाला भरपूर पैसे खर्च होतील याची चिंता करण्याची गरज नाही. कमी पैशातही तुम्ही फॉरेन टून करू शकता.

Budget Friendly Foreign Tour

इजिप्त

तुम्हाला ऐतिहासिक वास्तू बघण्याची फार आवड असेल तर तुमच्यासाठी इजिप्त हे बेस्ट ऑप्शन ठरेल.

Budget Friendly Foreign Tour

चीन

तुम्ही विदेशात जाण्याचा प्लान केलाच असेल तर तुमच्या लिस्टमध्ये चिन हासुद्धा एक देश अॅड करून घ्या.

Budget Friendly Foreign Tour

बाली

बालीची करंसी व्हॅल्यू भारताच्या करंसी व्हॅल्यूपेक्षा फारच कमी आहे. त्यामुळे इथे फिरायला जाण्यासाठी जास्त पैसे खर्च होणार नाही.

Budget Friendly Foreign Tour

तायवान

फिरण्यासाठी कुठलाही देश फायनल करण्याआधी एकदा तायवान देशाबाबत नक्की माहित करून घ्या.

Budget Friendly Foreign Tour

सिंगापूर

तुम्ही फिरण्यासाठी सिंगापूर हा देश निवडला असेल तर तुमचं ऑप्शन अगदी बरोबर आहे. इथे तुम्हाला जास्त खर्च लागणार नाही.

Budget Friendly Foreign Tour

वियतनाम

भारतातील बरेच लोक वियतनाम फिरायला जातात. या देशात फिरायला जाणे फारच बजेट फ्रेंडली ठरेल.

Budget Friendly Foreign Tour

मालदीव

मालदीव अनेक लोकांचे आवडते ठिकाण आहे. इथे बरेच बॉलीवूड सेलिब्रिटी फिरायला जात असतात. तुम्ही देखील इथे तुमची व्हॅकेशन ट्रिप एन्जॉय करू शकता. इथे तुम्ही माहिती काढल्यास कमी खर्चातही राहता येतं.

Budget Friendly Foreign Tour

हाँगकाँग

बजेट फ्रेंडली ट्रिपसाठी तुम्ही हाँगकाँगलाही जाऊ शकता. या ठिकाणी फिरायला गेल्यानंतर नक्कीच तुम्ही एन्जॉय कराल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget Friendly Foreign Tour