तुम्ही कधी टरबूज खाण्याचे तोटे वाचलेत का? Health Tips

Aishwarya Musale

टरबूज

टरबूज खाण्याचे शौकीन लोक उन्हाळ्याची वाट पाहत असतात. कारण उन्हाळा येताच बाजारात टरबूज येण्यास सुरुवात होते.

watermelon | sakal

आरोग्य

टरबूज फक्त खायलाच चविष्ट नाही, तर त्यामध्ये असलेले Vitamin A, Vitamin B6 सारखे घटक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. तर टरबूजमध्ये असलेले पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवते.

watermelon | sakal

टरबूज खाण्याचे तोटे

त्याचबरोबर यामध्ये असलेले फायबर वजन कमी करण्यास मदत करते.पण तुम्हाला माहित आहे का टरबूज खाण्याचे काही तोटे आहेत.

watermelon | sakal

अतिसार

टरबूजमध्ये पाणी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने अतिसार, सूज येणे, पोट फुगणे यासारख्या समस्या उद्भवतात.

watermelon | sakal

उच्च साखरेची पातळी

मधुमेहाच्या रुग्णांनी टरबूजचे जास्त सेवन करू नये. कारण जास्त टरबूज खाल्ल्याने ग्लुकोजची पातळी वाढू लागते. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांनी टरबूजाचे सेवन करू नये.

watermelon | sakal

यकृताला सूज येणे

जे लोक जास्त मद्यपान करतात त्यांनी टरबूजाचे सेवन काळजीपूर्वक करावे. कारण टरबूजमध्ये असलेल्या घटकांमुळे यकृतामध्ये जळजळ होऊ शकते.

watermelon | sakal

अति-हायड्रेशन

ओव्हर-हायड्रेशन म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरात पाण्याचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होऊ लागते.

watermelon | sakal

शरीर

टरबूज जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

watermelon | sakal