Rabia Sidhu : क्रिकेटर नवज्योतसिंग सिध्दूच्या मुलीला कधी पाहिलंय? मग, पाहा Photo

सकाळ डिजिटल टीम

क्रिकेटर आणि राजकारणी नवज्योत सिंग सिध्दू यांची मुलगी राबिया सिध्दू खूपच सुंदर आहे.

इन्स्टाग्रामवर ती फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना खूश करत असते.

सेलिब्रेटींप्रमाणंच राबिया देखील तिचे हॉट फोटो शेअर करून चाहत्यांची वाह वाह मिळवते.

राबियाच्या फॅन फॉलोइंगचं प्रमुख कारण म्हणजे, तिची जबरदस्त फॅशन सेन्स, किलर पोज आणि परफेक्ट फिगर आहे.

राबिया एखाद्या सुपरमॉडेलपेक्षा कमी नाहीये.

राबियाचं इंस्टाग्राम अकाऊंट तिच्या विविध प्रकारच्या फोटोंनी भरलं आहे.

राबिया प्रत्येक पोजमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

राबिया बी-टाऊनच्या अभिनेत्रींपेक्षाही कमी नाहीये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rabia Sidhu Photo