Health : दु:खी राहण्याची १० कारणे

सकाळ वृत्तसेवा

उशीरा झोपणे उशीरा उठणे

भूतकाळातील आनंदी क्षणांना वारंवार आठवणे

देवाणघेवाणचा हिशोब न ठेवणे

कोणासाठी कधिच काही न करणे

नेहमीच स्व:ला खरं समजण

कोणावरच विश्वास न ठेवणे

कारण नसताना खोट बोलणं

कोणतच काम वेळेवर न करण

न मागता कोणालाही ज्ञान देत बसणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.