benefits of Bay Leaf: तमालपत्र वापराचे हे आहेत आश्चर्यकारक पाच फायदे

सकाळ डिजिटल टीम

तमालपत्राचा वापर हा भारतीय जेवणात अधिक करतात.

bay leaf benefits

तमालपत्रामध्ये अनेक औषधी गुण आहेत.

bay leaf benefits

पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, सेलिनिअम यांचीही मात्रा या पानांमध्ये अधिक आहे.

bay leaf benefits

तुम्हाला अपचन होत असेल तर तमालपत्राचा उपयोग करा.

bay leaf benefits

चहामध्ये तमालपत्रचा वापर करा. कप, अॅसिडिटी, पित्त या समस्यातून तुम्हाला आराम मिळू शकतो.

bay leaf benefits

तमालपत्राचा लाभ डायबिटीज रुग्णाला होता. रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत करते.

bay leaf benefits

तुम्हाला रात्री चांगली झोप हवी असेल तर तमालपत्राचे सेवन करा.

bay leaf benefits

तमालपत्राने किडनी स्टोन (मुतखडा) आणि किडनीसंबंधीत ज्या काही समस्या असतील तर त्या दूर होतात.

bay leaf benefits

तमालपत्राच्या तेलाने मसाज केल्याने आराम मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

bay leaf benefits